सस्पेंस कायम मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय दिल्लीत
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विक्रमी बहुमत मिळूनही महायुतीत मुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेंस कायम आहे. महायुतीत भाजपा १३२ आमदारांसह सर्वाधिक मोठा पक्ष ठरला आहे. २०१४ सालातील मोदी लाटेपेक्षाही मोठे यश भाजपाला मिळाले आहे. तर एकनाथ शिंदे…
