Category: मुंबई

Mumbai news

महापालिकेच्या सेवानिवृत्तांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी वृंदातर्फे  नुकतेच ताडदेव येथील जनता केंद्रामध्ये स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई महापालिकेचे निवृत्त सह आयुक्त सुनील धामणे, बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनतर्फे सर्वश्री डॉक्टर मारुती नलावडे, कार्यवाह, महादेव सोहनी, उपाध्यक्ष प्रतिमा पवार, संयुक्त कार्यवाह, शिवराम अधिकारी, संयुक्त कार्यवाह हे उपस्थित होते. दीप पूजन झाल्यानंतर रवी मोरे, श्रीमती अनुजा आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवानिवृत्त कर्मचा-यांनी कराओकेवर गाणी सादर केली. या कार्यक्रमात अपर्णा शेट्ये यांनी अतिशय बहारदार सूत्रसंचालन केले. त्यानंतर डॉ. गंगावणे यांच्याकडून कविता लेखनाचे विविध प्रकार उलगडून सोदाहरण सांगण्यात आले. डॉ. मारुती नलावडे यांनी कविता सादर केली. अशा नानाविध कार्यक्रमांनी हे स्नेहसंमेलन संपन्न झाले. वामन कुरतडकर यांनी या कार्यक्रमाकरिता सभागृह उपलब्ध करून दिले. तसेच या कार्यक्रमाकरिता नामदेव थोरात, सुधीर शिशुपाल, शशिकांत गंगावणे. नवनाथ पाटील, प्रकाश नार्वेकर या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले. सेवानिवृत्तांच्या अपेक्षा उंचावून हा कार्यक्रम संपन्न झाला.

मुलुंडचे महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयास जोगेंद्र कवाडे यांची भेट

  भीमशक्तीचा मिहीर कोटेचा यांना पूर्ण पाठिंबा असल्याची जोगेंद्र कवाडे यांनी दिली ग्वाही मुंबई : पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे (पीआरपी) राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सोमवारी मुलुंड विधानसभेचे भाजप, शिवसेना,…

राज्यातील सर्वात मोठी  दिवाळी अंक स्पर्धा जाहीर

प्रथम पारितोषिक १ लाख रुपये,  रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ४० हजार रुपये मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघ आणि लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 24 वी…

कल्याण पश्चिममध्ये ठाकरेसेनेच्या सचिन बासरे यांचे शक्तिप्रदर्शन

कल्याण : कल्याण पश्चिममध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावंत सचिन बासरे यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. सचिन बासरे यांच्या…

पालकांनी विध्यार्थ्यांच्या पसंतीचा अभ्यासक्रम  निवडवा- दत्ताराम दळवी

मुंबई : समाजात अनेक पालकवर्ग आपल्या पाल्यांवर आपल्या मतांप्रमाणे शैक्षणिक बोजा लादत असतात. पालकांनी असे न करता त्यांनी विध्यार्थ्यांच्या पसंतीचा अभ्यासक्रम निवडवा जेणेकरून त्यांना अभ्यास करणे सोपे होईल. असे मार्गदर्शन…

– सीसीआय फाईव्ह स्टार मुंबई सिटी जिल्हा टेबलटेनिस स्पर्धा

  मुंबई, 29 ऑक्टोबर: सीसीआय फाईव्ह स्टार मुंबई सिटी जिल्हा टेबलटेनिस स्पर्धेत पार्थ मगर याने 17 आणि 19 वर्षां खालील मुले आणि पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. सेनहोरा…

भाजपाचे शहराध्यक्ष वरुण पाटील यांचा

कल्याण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज   कल्याण : भाजपाचे कल्याण शहराध्यक्ष वरुण सदाशिव पाटील यांनी भाजपाचे कार्यकर्ते व  समाजसेवकांच्या आग्रहानंतर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  …

मानसिक आरोग्य दिनानिमित्त कौटुंबिक न्यायालयात व्याख्यान

मुंबई : मुंबई कौटुंबिक न्यायालय, मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि मुंबई कौटुंबिक न्यायालय वकिल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय बालिका दिन आणि मानसिक आरोग्य दिनाचे आयोजन करण्यात आले.…

शक्तिप्रदर्शन करत रवींद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर यांचे उमेदवारी अर्ज दाखल

डोंबिवली : डोंबिवली, कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांनी मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारांच्या मिरवणुकांमुळे कल्याण, डोंबिवलीतील मिरवणूक मार्ग वाहन कोंडीत अडकले…

‘घर घर संविधान’ अभियान जनजागृती

रमेश औताडे मुंबई :भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त  संविधान जागर समिती महाराष्ट्रच्या वतीने राज्यभरात ‘घर घर संविधान’ हे अभियान राबाविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत…