निष्ठेला तिकीट, श्रध्देला ‘सबुरी’
स्वाती घोसाळकर मुंबई : शिवडी मतदार संघात तिकीट वाटप करताना उद्धव ठाकरेंसमोर मोठाच पेच होता. एकीकडे निष्ठा होती तर दुसरीकडे श्रद्धा. एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतरही शिवडीचे आमदार अजय चौधरीयींन मातोश्रीवरील निष्ठा दाखवित…
