राष्ट्रीय सांख्यिकी सर्वेक्षणासाठी जनतेने सहकार्य करावे – सुप्रिया रॉय
अशोक गायकवाड नवी मुंबई : ‘राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्याची माहिती गोळा केली जाणार आहे. ही माहिती गोळा करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना जनतेने सहकार्य करावे’, असे आवाहन राष्ट्रीय…
