मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे विधानसभा निवडणूक निकाल – २०२४ अंदाज स्पर्धा
मुंबई : मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालावर आधारित ‘जिंकणार कोण? अंदाज आपला’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक अंदाजासाठी प्रथम क्रमांक…
