माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी पोलिस लिलावतीत रूग्णालयात
माणिकराव कोकाटेंच्या अटकेसाठी पोलिस लिलावतीत रूग्णालयात मुंबई : शासकीय सदनिकेसाठी बोगस कागदपत्रे सादर केल्याबद्दल कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी पोलिसांनी पुरती फिल्डींग लावली असून ते उपचार घेत असलेल्या मुंबईतील…
