Category: मुंबई

Mumbai news

रेल्वे अपघातात वाढ वर्षभरात 225 जणांचा बळी

विरार : रेल्वे प्रवास हा वर्षागणिक धोकादायक ठरू लागला आहे. वर्षभरात वैतरणा ते मिरा रोड रेल्वे स्थानकादरम्यान, रेल्वे प्रवासात 225 जणांचा बळी गेला असून 212 जण गंभीररित्या जखमी झाले असल्याचे…

कपिल पाटील यांच्या नेतृत्वात भिवंडीत भाजपा सदस्यता अभियान

भिवंडी ग्रामीण मतदारसंघात ग्रामस्थांचा प्रतिसाद   भिवंडी : भाजपाच्या संघटन पर्व-सदस्यता नोंदणी अभियानाला भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सर्व स्तरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजी केंद्रीय राज्यमंत्री व भिवंडी ग्रामीण विधानसभा…

अदाणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला केराची टोपली

रमेश औताडे मुंबई :सर्वसामान्य राज्यातील वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अधिवेशन काळात सभागृहात केली होती. मात्र महाराष्ट्रात व ठाणे जिल्ह्यामध्ये…

MBMC च्या 230 शिक्षकांना विशेष प्रशिक्षण बाल लैंगिक अत्याचार रोखण्याचे धडे शाळांमध्ये दिले जाणार

मीरा-भाईंदर / प्रतिनिधी. बाललैंगिक अत्याचाराच्या वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर महापालिकेने एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. कोणत्याही प्रकारच्या लैंगिक शोषणाला बळी पडू नये, यासाठी महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक’…

सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

नवी मुंबई : कमीत कमी कालावधीत समाजातील निदान न झालेले क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणणे व क्षयरोगाबाबत समाजात जनजागृती करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 23…

राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ व १९ जानेवारीला छत्रपती संभाजीनगर येथे अडीचशे निमंत्रितांसाठी दोन दिवसीय शिबीर – सुनिल तटकरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिनांक १८ व १९ जानेवारी रोजी अडीचशे निमंत्रितांसाठी दोन दिवसीय शिबीर छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला लघुउद्योजकांशी संवाद

ठाणे : सॅटर्डे क्लबच्या वतीने ठाणे शहरातील टिप टॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘बिझनेस जत्रा-2025’ या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून लघुउद्योजकांशी संवाद साधला. महाराष्ट्राला उद्योगांची मोठी…

डीप क्लिनींगव्दारे हवा गुणवत्ता सुधारणेवर भर

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हवा गुणवत्तेमध्ये सुधारणा व्हावी हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्याकडे विशेष लक्ष देत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली…

मेट्रो प्रकल्प कामांचे वेळापत्रक करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश   मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील (एमएमआरडीए) सर्व मेट्रो प्रकल्पांची कामे पूर्ण करण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करावे. कोणत्याही मेट्रोमार्गाला विलंब न होता…

आत्माराम मोरे स्मृती १५ वर्षाखालील चँम्पियनसाठी शालेय १२ कॅरमपटू जाहीर

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ११ जानेवारी रोजी होणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक १५ वर्षाखालील मुलामुलींच्या चँम्पियनशिप सुपर लीग कॅरम स्पर्धेसाठी शालेय १२…