Category: मुंबई

Mumbai news

भारतीय पॅरा ऍथलीट्सचा इंडियन ऑइलद्वारा सत्कार

पॅरालिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय पॅरा ऍथलीट्सचा इंडियन ऑइलद्वारा सत्कार  इंडियन ऑइलच्या पाठिंब्याचे राज्यमंत्र्यांनी केले कौतुक नवी दिल्ली- इंडियन ऑइलने पॅरिस 2024 पॅरालिम्पिक गेम्समधील ऐतिहासिक कामगिरीबद्दल भारताच्या पॅरा-ॲथलीट्सचा गौरव करण्यासाठी एका भव्य…

गणाधीश चषक कॅरम स्पर्धेत प्रसन्ना गोळे विजेता

    मुंबई : गणाधीश चषक आंतर शालेय-कॉलेज ज्युनियर कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी-मालाड शाळेचा प्रसन्ना गोळे विजेता ठरला. प्रसन्ना गोळेने प्रारंभापासून अचूक फटक्यांसह अप्रतिम खेळ करीत प्रारंभापासून आघाडी साधली आणि…

राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरविंदरसिंह मारवाला तात्काळ अटक करा – वर्षा गायकवाड

भाजपा व धमकी देणारा भाजपा आमदार मारवा विरोधात मुंबई काँग्रेसचे आंदोलन.   मुंबई : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपाच्या एका माजी आमदाराने जीवे मारण्याची उघड धमकी दिली असतानाही…

 आरक्षण विरोधी राहुल गांधींविरोधात भाजपाचे राज्यभर आंदोलन

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे टीकास्त्र   मुंबई : अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षण विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर…

महापालिका क्षेत्रातील सिमेंट कॉक्रीट रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने होणार साफसफाई !

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे 54 कि.मी. लांबीचे सिमेंट कॉक्रीट रस्ते साफसफाई यांत्रिकी पध्दतीने करणे प्रशासनाच्या विचाराधीन होते. याकरीता महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांचे निर्देशानुसार 15 वा वित्त…

खो खो खेळाडूंना सरकारी नोकरी

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात थेट नियुक्ती करण्यात आलेल्या 95 पैकी 32 खो-खो खेळाडूंचा समावेश आहे. त्यात 11 क्रीडा अधिकारी (गट ब राजपत्रित) आणि 21 शिपाई (गट ड) पदावर…

आयन फिलन‌ची भव्य घरगुती गणेश सजावट स्पर्धा

मुंबई : यंदा प्रथमच आयन फिलने आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव द्विगुणित करण्यासाठी एक ऑनलाईन घरगुती गणेश सजवट स्पर्धा-२४ चे आयोजन केले आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रथम बक्षीस रु ३३३३, द्वितीय बक्षीस…

जिओ पारसी कार्यशाळेचे 14 सप्टेंबर रोजी आयोजन

 पारशी समुदायासोबत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री साधणार संवाद   मुंबई : केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाद्वारे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई येथे शनिवार 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 ते दु. 3.30…

२१ सप्टेंबरला जुहू बीच येथे समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

मुंबई : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी २१ सप्टेंबर रोजी सकाळी ७.०० वाजता जुहू बीच, मुंबई येथे राज्य सरकार, स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे…