लाईक आणि सबस्क्राईब ’ या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित
रमेश औताडे मुंबई :काही दिवसांपूर्वी ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा टिझर प्रदर्शित झाला होता. या टिझरमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्नांनी घर केले होते. हाच सस्पेन्स अधिक वाढवण्यासाठी…
