Category: मुंबई

Mumbai news

पुणे मुंबई ठाणे जलमय SLUG- मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंद; शाळांना सुट्टी

मुंबई : मुसळधार पावसाचा तडाका पुणे, मुंबईसह ठाणे आणि कोकणाला बसला असून पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाला ग्राऊंड झिरोवर उतरण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. पुण्यातील कित्येक वर्षांचा रेकॉर्ड आजच्य पावसाने तोडला आहे. शहरातील…

मनसेचा सत्तेचा फॉर्म्युला; स्वबळावर २२५ जागा लढणार

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाच्या निवडणूकीत सत्तेचा फॉर्म्युला आज जाहिर केला. कुणाशीही युती न करता मनसे यंदा २२५ जागा लढणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहिर केले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी…

मुंबईतील पाणीकपात रद्द होणार

मुंबई: मुंबईत होत असलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे मुंबईत सध्याच्या घडीला लागू असलेली १० टक्के पाणीकपात रद्द होणार आहे. पुढील आठवड्यापासून पाणीकपात रद्द करण्याचा हा निर्णय लागू होणार आहे.…

गृहमंत्री असून फडणवीस धमक्या कसल्या देता: पटोले

मुंबई : आपल्याकडे विरोधकांच्या ऑडिओ, व्हिडिओ क्लिप आहेत त्या उघड करेन असे देवेंद्र फडणवीस धमकावत आहेत. फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे क्लिप असतील तर कारवाई करावी, धमक्या कसल्या देता, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना…

भेदभाव न करता शेतकऱ्यांना मदत करा-  विजय वडेट्टीवार

मुंबई  : पावसाने शहरांतील जनजीवन विस्कळित करण्याबरोबरच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. महाराष्ट्रातील पावसाच्या संकटात राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीला तत्परतेने उभे राहावे, अशी मागणी काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय…

बचाव कार्यासाठी आर्मी, नेव्ही सज्ज

मुंबई दि 25: मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे. मात्र जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून  संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत. ज्या-ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथे बचाव कार्य वेगाने सुरु आहे. काळजीचे कारण…

श्वान पाळावयाचे असल्यास संबंधित विभाग कार्यालयामार्फत परवाना घेणे आवश्यक

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वान मालकांकरिता जाहीर प्रकटन प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील प्रकरण 11- कलम 149 (1) व 127 कलम…

नवी मुंबई रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीचे अध्यक्ष मिलिंद चंडक यांच्या सहकार्याने सानपाडा येथील मिलेनियम टॉवर बी हाउसिंग सोसायटी व इतर सोसायटीच्या साफसफाई कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात रोटरी क्लबचे सचिव अनंत रेवाले…

 मुंबईत पुन्हा मराठीची गळचेपी

नोकरी फक्त ‘नॉन महाराष्ट्रीयन’साठी जाहिरात पाहून मनसे-उबाठाचा संताप     मुंबई : मुंबईतील मरोळ नाका (अंधेरी) येथील आर्या गोल्ड या कंपनीने नोकरीची एक जाहिरात काढली आहे. मात्र या जाहिरातीत त्यांनी…

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागातील शेड सुप्रीटेडंट व मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे सेक्रेटरी संजय बुतकर हे मुंबई पोर्टच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने गोदीतील परिवार ८३ ग्रुपतर्फे…