Category: मुंबई

Mumbai news

मुंबईतील पाणी कपात येत्या सोमवारपासून मागे घेणार

मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाल्यामुळे मुंबईत सध्या सुरू असलेली पाणी कपात रद्द करण्यात येणार आहे. सोमवार, २९ जुलैपासून मुंबईतील १० टक्के पाणी कपात मागे घेण्याचा…

अंगणवाडी मुलांच्या पोषण आहार खर्चात आठ वर्षात वाढ नाही!

मुंबई : देशभरातील कोट्यवधी बालकांना अंगणवाड्यांमधून मिळणार्या पोषण आहाराच्या खर्चात गेल्या आठ वर्षात वाढ करण्यात आलेली नाही तसेच अंगणवाडी सेविकांच्या मानधनातही गेल्या सहा वर्षात वाढ झालेली नसल्याने जिल्ह्या जिल्ह्यात केंद्रीय…

 दुर्वेश देवरुखकरची राष्ट्रीय स्पर्धेत निवड

 विलेपार्ले पूर्व येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या   मुंबई : प्रबोधनकार क्रीडा संकुलातील जलतरणपटू दुर्वेश देवरुखकर याने नुकत्याच पुणे येथील टिळक टॅंक येथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये ग्रुप ३ मध्ये सहभागी…

 विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा २८ जुलै रोजी शपथविधी

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित सदस्यांना देणार शपथ     मुंबई – नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत नवनिर्वाचित झालेल्या सदस्यांचा २८ जुलै रोजी शपथविधी आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या नवनिर्वाचित सदस्यांना…

अनिल देशमुखांचा फडणवीसांवर बॉम्बगोळा

Slug- ‘उद्धव ठाकरेंनी निवडणूकीसाठी पैसे मागितले, आदित्यने बलात्कार केल्याचा आरोप करण्यासाठी फडणवीसांची मला ऑफर होती’ मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान गृहमंत्री…

माझ्या नादी लागला तर मी सोडत नाही- फडणवीस

मुंबई: मी कुणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी लागाल तर सोडत नाही असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना दिला. अनिल देशमुखांच्या पक्षाच्या नेत्यांनीच त्यांच्याविरोधातील पुरावे आपल्याकडे…

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

शरद पवारांच्या घरी बैठक, मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. मविआचे शिल्पकार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत प्राथमिक जागावाटपासाठी  नेत्यांनी एक…

कॅबिनेट बैठकीत निधीवरून अजित पवारांबरोबर खडाजंगी?

मुंबई : निधी वाटपावरून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याचे सुत्रांनी सांगितले. “आमच्या खात्याला निधी देत नसाल तर आम्ही काय जमिनी विकायच्या का?” असा प्रश्न महाजन…

वंचित बहुजन आघाडीची आरक्षण  बचाव यात्रा आजपासून सुरू होणार

मुंबई : महाराष्ट्रात वनवा पेटू नये. महाराष्ट्र शांत रहावा. सलोखा टिकून रहावा या दृष्टिकोनातून आम्ही २५  तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा सुरू करत आहोत. उद्या चैत्यभूमीपासून ही यात्रा सुरू होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…

 ९ ऑगस्टला हुतात्म्यांना अभिवाद!

 राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या विद्यमाने   मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या संयुक्त विद्यमाने येत्या ९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता, दरवर्षाप्रमाणे नाना चौक,अग्निशमनदल येथून गवालिया टॅंक, ऑगस्ट क्रांती मैदानावरील हुतात्मा स्मारकापर्यंत हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गिरणी कामगारांची मूक मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.संघटनेचे अध्यक्ष,माजीराज्यमंत्री आमदार सचिनभाऊ अहिर सरचिटणीस गोविंदराव मोहिते मूक मिरवणुकीचे नेतृत्व करतील.मूक मिरवणुकीत अन्य उद्योगातील कामगार कार्यकर्ते‌ मोठ्या संख्येने सहभागी होतील.रामिमसंघाच्या वतीने गेली ७५ वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे.सघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर सेक्रेटरी शिवाजी काळे तसेच महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे उपाध्यक्ष राजन लाड,उत्तम गिते, सूनिलअहिर,मिलिंद तांबडे,संजय कदम,विजय काळोखे,किशोर रहाटे,साई निकम आदी पदाधिकारी मोर्चाच्या संयोजनात सहभागी होतील.मूक मिरवणूकीच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री आमदार सचिनभाऊ अहिर सरचिटणीस गोविंदराव मोहिते ऑगस्ट क्रांती मैदानावरील हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून अभिवादन करतील. 00000