Category: मुंबई

Mumbai news

 महाराष्ट्र शासनाच्या मुद्रांक अभय योजनेचा फज्जा?

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वार्थीपणामुळे उडतोय   मुंबई : महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करत जाहीर केलेल्या मुद्रांक अभय योजनेचा ओल्ड कस्टम हाऊसमधील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या स्वार्थीपणामुळे फज्जा उडत असल्याची जोरदार…

समता, मोडक, ज्ञानेश्वर विद्यालयची विजयी सलामी

आत्माराम मोरे चषक कबड्डी स्पर्धा   मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे रोझरी हायस्कूल-डॉकयार्ड सहकार्याने कबड्डी दिनानिमित्त सुरु झालेल्या आत्माराम मोरे स्मृती चषक विनाशुल्क इंडोर कबड्डी स्पर्धेत…

पावसाच्या पहिल्याच तडाक्याने मुंबईचे रस्ते पुन्हा खड्ड्यात

मुंबई- पावसाच्या पहिल्याच तडाक्याने मुंबईतील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. निकृष्ठ दर्जांच्या कामामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. विशेष म्हणजे दुरुस्त केलेल्या रस्त्यांवरही खड्डे पडत आहे. के पूर्व प्रभागात अंधेरी पूर्व, चर्च रोड, मरोळ येथे खड्डेच खड्डे पडलेले आहे.…

मुंबईत आतापर्यंत गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस

मुंबई : मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ४५ टक्के पाऊस मुंबईत पडला आहे. एकुणच आतापर्यंत गेल्यावर्षीपेक्षा जास्त पाऊस मुंबईत पडला आहे. गेल्यावर्षीची आकडेवारी पाहता गेल्यावर्षी जुलैच्या मध्यापर्यंत ३० टक्के पाऊस पडला होता. धरणक्षेत्रात मात्र पाऊस…

शिखर बँक घोटाळ्यात दिलेली क्लीनचीट हाच मोठा घोटाळा

संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल मुंबई : शिखर बँक घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना ईओडब्ल्यूनं दिलेल्या क्लीन चिटला ईडीकडून आव्हान देण्यात आले आहे. यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिखर…

काँग्रेसच्या गद्दारांचा १९ जुलैला फैसला

स्वाती घोसाळकर मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणूकीतील मतदानावेळी पक्षाचा आदेश जुगारून गद्दारी करणाऱ्या क्राँग्रेसच्या ८ आमदांचा फैसला येत्या १९ जुलैला होणार आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक येत्या यादिवशी होणार…

“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा-पी. वेलरासू

अशोक गायकवाड     नवी मुंबई :राज्यातील महिलांच्या बळकटीकरणासाठी संपूर्ण राज्यभरात लागू केलेल्या मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची कोकण विभागात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक ग्रामंपचायतीच्या माध्यमातून या…

मुंबई युथ काँग्रेसची नवमतदार नोंदणी मोहिम कुलाब्यातून सुरु

मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ९९ जागा जिंकत लोकसभेतील विरोधी पक्षनेते पद मिळवित विविध राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला हरवीत सत्ता मिळवू असा संकल्प…

शासकीय वैद्यकीय शिक्षणाचे दशावतार!

प्राध्यापकांची ४५ टक्के पदे रिक्त, १४ ठिकाणी अधिष्ठाता नाहीत     मुंबई: एकीकडे ‘नीट’चा गोंधळ सुरु असतानाच आता राज्यातील वैद्यकीय शिक्षणातही सावळा गोंधळ असल्याचे उघडकीस येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात…

मुंबईतील घरांच्या विक्रीत एप्रिल ते जूनमध्ये ८ टक्क्यांची घसरण

मुंबई : भारतातील आठ मुख्य निवासी बाजारपेठांमध्ये एप्रिल ते जून या वर्षाच्या दुस-या तिमाहीत घरांची विक्री ६%ने कमी झाली असून मुंबईतील घरांच्या विक्रीत ८ टक्क्यांची घसरण झाली असल्याचे प्रॉपटायगर डॉटकॉम…