वडाळा नाडकर्णी पार्कमधील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याची युनियनची मागणी – सुधाकर अपराज
मुंबई : वडाळा पूर्वेला नाडकर्णी पार्क ही मुंबई पोर्ट प्राधिकरणाची कामगार वसाहत असून, या ठिकाणी गेली ३० ते ३५ वर्षापासून जीवनावश्यक वस्तू-विक्रीचा व्यवसाय फेरीवाले करत आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक…
