Category: मुंबई

Mumbai news

बेस्ट बस वाहकाला हल्ला करून चोरी करणाऱ्याला अटक

मुंबईः धारावी येथे बेस्ट बसमध्ये शिरून पैसांची बॅग चोरण्यासाठी बस वाहकावर चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीला धारावी पोलिसांनी चार तासांत अटक केली. शाहबाज खान असे अटक आरोपीचे नाव असून त्याचे चोरलेला…

अनिल बोंडे व संजय गायकवाडांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन अटक करा – वर्षा गायकवाड.

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांकडे मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मागणी. मुंबई : शिवसेना आमदार संजय गायकवाड व भाजपाचे राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना शारिरिक…

माहीम जुवेनील चषक मोफत कॅरम स्पर्धा २५ सप्टेंबरला

मुंबई : माहीम जुवेनील स्पोर्ट्स क्लब-शिवाजी पार्क व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे शालेय-कॉलेजमधील १८ वर्षाखालील मुलांची विनाशुल्क कॅरम स्पर्धा २५ सप्टेंबर रोजी माहीम जुवेनील पव्हेलीयन, शिवाजी पार्क मैदान येथे आयोजित करण्यात…

बीओबी बॅडमिन्टन स्पर्धेत ऋग्वेद, ऋषिकेश, अजिंक्यची विजयी सलामी

मुंबई : बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय बॅडमिन्टन निवड चाचणी स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीत ऋग्वेद फराडे, ऋषिकेश शिंदे, अजिंक्य नवगिरे, अरविंद अगरवाल, राजेश कुमार आदींनी सलामीचे सामने जिंकले. अतिशय चुरशीच्या सामन्यात ३-०…

‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये नवी मुंबईत पथनाट्यांतून स्वच्छताविषयक प्रभावी जनजागृती*

नवी मुंबई : ‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा संपूर्ण देशभरात राबविण्यात येत असून या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छताविषयक विविध…

राहुल गांधींना भाजपा घाबरलाः नाना पटोले

मुंबई: काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे की त्यांनी राज्यघटना जपली आहे. भाजप पक्ष हा जनहितविरोधी आहे. भाजप पक्ष घाबरलेला असून राहुल गांधीची लोकप्रियता कमी व्हावी त्यासाठी त्यांची बदनामी करण्यात येत…

नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत 8 ही विभागात अनधिकृत बॅनर्स विरुध्द कारवाई

नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अनधिकृत बॅनर्स विरुध्द नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने 8 ही…

महायुतीत बीजेपीच मोठा भाऊ!

 मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपात बीजेपीच मोठा भाऊ असणार आहे. जागावाटपात बीजेपीच्या वाट्याला १६० जागा येणार आहेत. उर्वरीत जागा एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रावादी वाटून घेतील. आगामी विधानसभा निवडणुका १० ते…

सिडकोची घरांची बंपर लॉटरी !

मुंबई : शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेताच धमाका उडवून दिला आहे. सिडकोची बंपर लॉटरी दसऱ्याच्या मुहुर्तावर निघणार आहे. या लॉटरीअंतर्गत तब्बल ४० हजार घरे विकली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार…

संजय शिरसाट यांनी स्वीकारला सिडकोच्या अध्यक्षपदाचा कार्यभार

नवी मुंबई :  संजय शिरसाट, विधानसभा सदस्य, औरंगाबाद पश्चिम यांनी सिडको भवन येथे 19 सप्टेंबरला महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. या प्रसंगी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक…