Category: मुंबई

Mumbai news

 मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील ३५० कोटींच्या टेंडर घोटाळ्यावर आयुक्तांनी खुलासा करावा – अश्रफ आझमी.

     कोट्यवधी रुपये खर्जूनही बीएमसीच्या शाळेत बेंच नाहीत, विद्यार्थ्यांना जमिनीवर बसण्याची वेळ.       मुंबई : मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाली असून मर्जीतल्या कंत्राटदारासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना सोडले नाही.…

गोदीतील परिवार ८३ ग्रुपतर्फे मुंबई पोर्ट ट्रस्टचे १५१ वर्ष साजरे

    मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टची स्थापना २६ जून १८७३ साली झाली असून, या पोर्टला २६ जून २०२४ रोजी १५१ वर्ष पूर्ण झाली. गोदीमाता ही आपली अन्नदाता आहे. या…

 कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे

    महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना जमिनीवर शिक्षण रमेश औताडे     मुंबई : आपल्याच मर्जीतील कंत्राटदाराला पालिकेची तिजोरी मोकळी करून देण्याच्या हेतूने पालिकेतील अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करत जो टेंडर घोटाळा केला…

विक्रमगडमधील शाळांमध्ये लेट्स इमॅजिनचे ‘अभिनव रंगीला पाऊस’ कार्यशाळा

    मुंबई : मुंबईची लेट्स इमॅजिन ही संस्था गेली ५ वर्ष सातत्याने वाडा आणि विक्रमगड मधील दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी शैक्षणिक कार्य करते. नुकतेच या संस्थेने विक्रमगड मधील…

अवघा ‘रंग’ एक झाला

कॅम्लिनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे निधन मुंबई : कॅम्लिन ब्रँडची निर्मिती करून चित्रकलेच्या जगतात रंगांची अनोखी उधळण करणारे `कॅम्लिन फाईन सायन्सेस`चे संस्थापक व `कोकुयो कॅम्लिन`चे मानद अध्यक्ष सुभाष ऊर्फ दादासाहेब दिगंबर दांडेकर यांचे…

फडणवीस तडकाफडकी दिल्लीसाठी रवाना  

मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा  नागपूर : विधानसभा निवडणूकीसाठी सगळ्याच पक्षांची मोर्चेबांधणी सुरु असली तरी महायुतीला मोर्चबांधणीसोबतचत मंत्रमंडळ विस्ताराचे शिवधनुष्यही पेलायचे आहे. गेल्या आठवड्याभराता राज्याचे मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीवारी…

भेटी लागे ‘जीवा’

भुजबळांच्या शरद पवार भेटीने खळबळ स्वाती घोसाळकर मुंबई : अवघा महाराष्ट्र पंढरपुरच्या वारीत लीन झाला आहे. आषाढी एकादशिला आता दोनच दिवस शिल्लक असल्याने अवघ्या महाराष्ट्रात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भेटी लागे जीवा लागलीशी आस…

गणेशमूर्ती घडविण्यासाठी बालगोपाळांची कार्यशाळा

    विघ्नेश आर्ट्सच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद     मुंबई : बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखालील आणि वरुण घाणेकर यांच्या नेतृत्वाखालील विघ्नेश आर्ट्सच्या विद्यमाने येऊ…

पुजारी, सेवकांची चारित्र्य पडताळणी करा

     उपसभापती नीलम गोऱ्हे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी     मुंबई : कल्याण तालुक्यातील गणपती मंदिराच्या तीन पुजाऱ्यांनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती निलम…

लवकरच नवीन राज्यपालांची नियुक्ती?

    बैस यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी       मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांची मुदत २८ जुलैला संपुष्टात येत असल्याने राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली जाईल. मोदी-१…