पशू-पक्ष्यांच्या मदतीसाठी ‘स्पॅरोज शेल्टर’चे नागरिकांना आवाहन
राजेंद्र साळसकर मुंबई: दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्याचा तडाखा माणसांबरोबर पशूपक्ष्यांनाही जाणवू लागला आहे. विशेषता: उंचावरून उडणाऱ्या घारीसाठी कडाक्याचे ऊन जणू काही त्यांच्या जीवाला मारकच ठरत आहे. उन्हाच्या जबरदस्त तडाख्याने माणसांबरोबर पशू-पक्ष्यांचीही …
