Category: मुंबई

Mumbai news

कडक उन्हामुळे तापलेली इस्त्री थंड

मुंबई : इस्त्रीचे कपडे घातले की आपला रुबाब न्याराच असतो. मात्र आता बिना इस्त्रीचे कपडे घालावे लागत असल्याने काही जणांचा रुबाब जरा कमी झाला आहे. याला कारणही कडक उन्हाळा आहे.…

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून धनुष्यबाण गायब

33 वर्षानंतर मतपत्रिकेत बदल होणार रमेश औताडे  मुंबई : या २०२४ वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत कोकणात धनुष्यबाण दिसणार नसल्याने शिवसैनिकात नाराजीचा सूर उमटत आहे . कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. कोकणी जनतेने…

वातावरणातील बदल आणि वाढते तापमानामुळे महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण सकाळी ८ वाजता-विवेक गायकवाड

अशोक गायकवाड नवी मुंबई : वातावरणातील बदल आणि वाढते तापमान लक्षात घेता यंदा महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय स्तरावरील मुख्य ध्वजारोहण दि. १ मे, २०२४ रोजी सकाळी ८ वाजता करण्यात यावे असे…

महाविकास आघाडीचा निर्धार.,

ईशान्य मुंबईतुन भाजपा तडीपार..! मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  घाटकोपर पूर्व येथील झवेरबेन पोपटलाल सभागृहात ईशान्य मुंबई लोकसभेच्या महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी यांचा मेळावा पार पडला. यावेळी कॉंग्रेसचे नेते भाई…

समीर वानखेडेविरोधातील प्राथमिक चौकशीचे पुरावे सादर करा

अमली पदार्थ प्रकरण : उच्च न्यायालयाचे एनसीबीला आदेश मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्याशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरणाच्या तपासातील अनियमितेबाबत केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात सुरू केलेल्या प्राथमिक चौकशीदरम्यान जमा…

पश्चिम रेल्वेला भंगार विक्रीतून ४६९ कोटींची कमाई

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये ‘शून्य भंगार’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक विभाग, कारखान्यातील भंगार गोळा करण्यात आले असून पश्चिम रेल्वेला २०२३-२४ या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून…

धारावी पुनर्विकास  प्रकल्पाचे काम वेगात

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत धारावीतील बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येत असून गेल्या महिन्याभरात धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण पूर्ण केले. येथील बांधकामांची संख्या एक…

आघाड्या ही काळाची गरज – फडणवीस

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय अपरिहार्यतेमुळे आगामी काळात राजकीय आघाड्या ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले  महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण आणि भाजपासह महायुतीत जोडले जाणारे पक्ष, यासंदर्भात…

काँग्रेसनं सांगलीतील बंडखोरावर  कारवाई करावी-संजय राऊत

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काँग्रेसनं सांगलीतील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी काँग्रेसकडे…

महिला आरक्षणाचे प्रमाण विधानसभा व लोकसभा उमेदवारीसाठी लागू करा  – ॲड पुजा प्रकाश

रमेश औताडे मुंबई : महिला आरक्षणाचा मुद्दा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हापासून चर्चेत आहे. सर्वांत आधी स्थानिक स्वराज्य संस्थेत महिला आरक्षण मिळालं. त्यानंतर, आता हा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेपर्यंत पोहोचला…