Category: देश

National-News

गुजरातमध्ये भाजपाला हरवणारच!

राहुल गांधींचं भाजपाला चॅलेंज; नवी दिल्ली : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या वेळी खासदारांची संख्या वाढल्यामुळे काँग्रेस तसेच विरोधकांची ताकद वाढली आहे. लोकसभेत विरोधक अधिक आक्रमक दिसत आहेत. राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड…

मला गप्प बसवणाऱ्या भाजपच्या  63 खासदारांना जनतेने घरी बसवलं!

 महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल नवी दिल्ली : “मी शेवटच्या वेळी लोकसभेत बोलण्यासाठी उभी होते, तेव्हा माझा आवाज दाबण्यात आला. माझा आवाज दाबल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला मोठी किंमत मोजावी लागली. मला खाली बसवण्याच्या नादात भाजपच्या 63 खासदारांना…

नवी मुंबई पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मंजूरी मिळण्यासाठी

खासदार नरेश म्हस्के यांनी घेतली मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाद्वारे महाविद्यालयाची तातडीने तपासणी करण्याची केली विनंती     नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागांची…

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांची भेट

नवी दिल्ली :शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित मा. खासदारांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांची सदिच्छा भेट घेतली. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान झाल्याबद्दल शिवसेना खासदारांनी…

आरक्षणासाठी काँग्रेसचा नितिशकुमारांना पाठिंबा

नवी दिल्ली : आरक्षणाची ५० टक्क्यांपेक्षा अधिक मर्यादा करण्याच्या नितीशकुमार यांच्या मागणीला काँग्रेसने आज पाठिंबा देणारी भुमिका घेतली आहे. यासाठी संसदेत कायदा संमत केला जावा असे वक्तव्य काँग्रेसने केले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबतची पोस्ट केली…

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरने यांना झारखंडज उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आंचल जमीन घोटाळा प्रकरणात हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची सुनावणी १३ जून रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर…

तामिळनाडू विधानसभेत मोठा गोंधळ

नवी दिल्ली :तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने झालेल्या मृतांचा आकडा ६३ वर पोहोचला आहे. अशातच विधानसभेत पावसाळी अधिवेशनात या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या व प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून यावर चर्चा करण्याची…

केजरीवालांना तीन दिवसांची आता सीबीआय कोठडी 

नवी दिल्ली : आपचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांची सीबीआयने सोमवारी चौकशी केली होती. यानंतर लगेचच बुधवारी त्यांना…

यावेळी आमचाही आवाज मोठा आहे- राहुल गांधी

नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना सभापतींच्या आसनावर नेले. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले.  तसेच यावेळी विरोधी पक्षाचा आवाज गेल्या वेळीच्या तुलनेत जास्त…

भाजपाच्या ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड

आवाजी मतदानानंतर विजयी घोषित नवी दिल्ली : अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपा खासदार ओम बिर्ला यांची निवड झाली आहे. लोकसभा अध्यक्षपदासाठी आज एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीचे उमेदवार के. सुरेश यांच्यामध्ये निवडणूक झाली. त्यामध्ये ओम बिर्ला यांनी आवाजी मतदानामध्ये विजय मिळवल्याचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी…