Category: देश

National-News

सरसंघचालक भागवत आणि योगींच्या बंद दाराआड चर्चेमुळे टेन्शन वाढले

नवी दिल्ली : आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी एकदा नव्हे तर तब्बल दोनदा बंद दाराआड चर्चा केल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कला उधाण आले आहे. भागवत आणि योगी यांच्या या भेटीमुळे राजकीय टेन्शन मात्र…

लोकसभा अध्यक्षपदाची तिढा कायम; चंद्राबाबूंच्या टीडीपीची मोर्चेबांधणी

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक येत्या २६ जून रोजी होत असून अध्यक्षपदाचा तिढा कायम आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएचा घटक पक्ष असलेल्या टीडीपीला पाठिंबा देण्याचे सुतोवाच केले आहे.…

चंद्राबाबू, नितीश कुमारांचा पक्ष मोदी फोडणार- राऊत

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्षपदी भाजपाचा खासदार जर निवडून आला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह ही जोडी नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष फोडतील असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज केलाय. केलाय.…

वायकरांच्या वादग्रस्त विजयावर राहुल गांधीचाही हल्लाबोल

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या रविंद्र वायकर यांनी मिळविलेल्या ४८ मतांच्या वादग्रस्त विजयावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हल्लाबोल केला आहे. व्टिटरचे मालक एलॉन मस्क यांनीही ईव्हिएम…

अजित डोवाल तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

नवी दिल्ली : गुप्तचर संघटनेचे माजी प्रमुख अजित दोवल यांची सलग तिसऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारकडून यासंदर्भातील नियुक्ती पत्र जारी करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्वाधिक काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी राहणारे…

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीवर टांगती तलवार?

काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या चार दिवसांपासून झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर राज्यातील तणावाची परिस्थिती पहाता विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात काश्मीर खोऱ्यातील दहशतवादाचे कंबरडे मोडणारे माजी डीजीपी कुलदीप खुदा यांनीही…

मला देवाकडून कुठलाही आदेश येत नाही- राहुल गांधी

केरळ : मी वायनाडचा खासदार राहायचे की रायबरेलीचे, या संभ्रमात आहे. पण मला कुठलेही इश्वरी संकेत मिळत नाहीत. पंतप्रधान मोदींना मात्र तसे काहीसे करता येते. देवानेच पंतप्रधान मोदींना देशातील प्रमुख विमानतळे आणि वीज प्रकल्प अदानींकडे सोपवण्याचे निर्देश…

२४ जूनपासून संसदेचं अधिवेशन

नवी दिल्ली : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर आता संसदेचे पहिले अधिवेशन येत्या २४ जूनपासून सुरु होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामण नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करू…

कुवेतमध्ये अग्नीकल्लोळ

सहा मजली इमारतीला आग; ४१ भारतीय कामगारांचा मृत्यू नवी दिल्ली : कुवेतमधिल एका निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यात ४१ भारतीय कामगारांचा समावेश आहे. हा आकडा वाढण्याची…

मोदींच्या मंत्रिमंडळातील घराणेशाहीची राहुल गांधीकडूंन पोलखोल

नवी दिल्ली: लोकसभेच्या निकालाआधी एक्झिट पोल व्दारे अब्जावधी रुपयांचा महाघोटाळा पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी केल्याचा घणाघाती आरोप करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता मोदींवर टिकेची तोफ डागली आहे. काँग्रेसवर…