Category: देश

National-News

भाविकांवर काळाचा घाला

पुंछमध्ये बस १५० फूट दरीत कोसळून २१ ठार जम्मू-काश्मीर : शिवखोरी येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर आज काळाने घाला घातला.भाविकांची बस १५० फूट कोसळून  २१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० जण…

मियाँ-बिबी राजी, तरीही कोर्ट ‘ना राजी’

नवी दिल्ली : मियाँ-बिबी राजी तो क्या करेगा काझी ही म्हण आता फक्त डायलॉग्ज पुरती उरलीय. कारण कोर्ट ‘ना राजी’असल्याची घटना मध्य प्रदेश उच्च न्यायालयात घडलीय. मुस्लीम पुरूष आणि हिंदू…

मोदींची कन्याकुमारीमध्ये ध्यानधारणा

कोची : लोकसभा निवडणूकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्याच्या प्रचाराची मुदत गुरवारी सायंकाळी संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारी गाठले. मोदी कन्याकुमारीमधील स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे दोन दिवस ध्यानधारणा…

काँग्रेसशी कायमचा घरोबा नाही : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली: “आपचा काँग्रेसशी कायमस्वरूपी घरोबा नाही. आमचं ध्येय हे भाजपाचा आत्ता पराभव करून हुकुमशाही व गुंडगिरीच्या राजकारणाला पायबंद घालणं हे आहे”, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. “सध्या देशाला वाचवणं महत्त्वाचं आहे. जिथे कुठे भारतीय…

सिनेमा निघाल्याने महात्मा गांधींना सारे जग ओळखायला लागले- मोदी

    महात्मा गांधींना कोणीही ओळखत नव्हतं. त्यांच्यावर चित्रपट बनला त्यानंतर त्यांना जगभरात ओळख मिळाली”- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली : महात्मा गांधींना कोणीही ओळखत नव्हतं. त्यांच्यावर चित्रपट बनला त्यानंतर त्यांना जगभरात…

गेल्या शंभर वर्षात असे घडले नाही

 दिल्लीत पारा ५२.३ अंशावर नवी दिल्ली : वातावरणातील बदलामुळे अवघं जग चिंतेत असताना आता सुर्यानेही आपला हिसका दाखवायला सुरुवात केली आहे. गेल्या शंभर वर्षातील तापामानाचा विक्रम मोडीत काढत दिल्लीत आज पारा ५२.३ अंशावर…

केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

अंतरिम जामिनाची मुदत वाढवण्याच्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीला नकार नवी दिल्ली : निवडणूकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामिनावर असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायायलाने दणाक दिला आहे. दिल्ली कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी…

रविवारची सुट्टी ख्रिश्चनांमुळे, शुक्रवारची सुट्टी मुसलमानांमुळे!

झारखंड सरकारच्या निर्णयावर मोदींचा घणाघात झारखंड : आपल्या देशात इंग्रजांचे राज्य होते, म्हणून ख्रिश्चनांसाठी रविवारी सुट्टी असते. रविवारचा हिंदूंशी काहीही संबंध नाही. तो ख्रिश्चन समाजाशी संबंधित आहे. हे दोनशे ते तीनशे वर्षांपासून सुरू आहे. मात्र आता, झारखंड…

इस्रायलवर पुन्हा हमासचा हल्ला

गाझातून तेल अवीववर क्षेपणास्त्र डागले हमास : हमासने पुन्हा इस्त्रालयवर हल्ला केला आहे. इस्रायलची राजधानी तेल अवीव शहरावर हमासकडून क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासकडून इस्रायलच्या हद्दीत घुसून हल्ला…

नरेंद्र मोदींचा म्हणे थेट देवाशी संपर्क- राहुल गांधी

हिमाचल प्रदेश: मला देवानेच पाठवले असल्याचे मोदींनी एका मुलाखतीत सांगितले होते हाच धागा पकडत काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी मोदींवर कडवट टिका केली आहे. “ज्या व्यक्तीचा देवाशी थेट संबंध आहे, त्याला संविधानाची काय गरज? ते…