सिक्कीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार; महाराष्ट्रातील २८ पर्यटक अडकले
आसाम : सिक्कीम येथे ढगफुटीमुळे हाहाकार उडाला असून मुसळधार पावसामुळे देशभरातली सुमारे २००० पर्यंटक पुरात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यात महाराष्ट्रातील २८ पर्यंटकांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
