नरेंद्र मोदी होणार तिसऱ्यांदा पंतप्रधान
नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचे ‘एनडीए’ला समर्थन नवी दिल्ली : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. एनडीएच्या बैठकीत आज एकमताने मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. त्यापुर्वी एनडीएच्या बैठकीमध्ये संयुक्त जनता दलचे…
