हुकूमशाहीपासून देशाला वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय : अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २ जून रोजी आत्मसमर्पण करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी एक भावनिक व्हिडीओ प्रसारित करून जनतेशी संवाद साधला आहे. “मी कुठे असीन, आत किंवा बाहेर, दिल्लीचं काम थांबणार नाही हुकूमशाहीपासून देशाला वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय.”, असं अरविंद…
