ईव्हीएम माझ्या बापाची ! भाजपा नेत्याच्या मुलाचा मतदान केंद्रात धुमाकूळ
फेसबुक लाईव्ह करत केले बोगस मतदान भाजपाला मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात जाऊन धमकावले पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या अहमदाबाद : गुजरातमधील दाहोद लोकसभा मतदार संघात लोकशाहीची लक्तरे वेशीवर टांगत भाजपा नेत्याच्या मुलाने…
