केजरीवालांना जामीन
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजुर केलाय. लोकसभा निवडणूकीत प्रचार करण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेता येणार नाहीत या निकषावर अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीच्या कथित मद्यधोरण प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. हा जामीन १ जूनपर्यंत असेल. एन लकोसभा निवडणूकीच्या धामधुमित केजरीवलांना अटक केल्याने आधीच त्यांना सहानुभूती मिळत होती. आता…
