Category: पालघर

palghar news

एमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात येत्या २८ एप्रिल रोजी होणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’, तसेच १९ मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट…

डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस अंतिम फेरीत

४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा ठाणे : डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस संघाने सारस्वत बँकेचा १३६ धावांनी दणदणीत पराभव करत ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक…

मुख्यमंत्र्यांचे आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही – आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्रामध्ये असे चित्र दिसते आहे की, मुख्यमंत्र्यांचे आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही. किंवा त्यांच्याच पक्षाचे नेते हे मुख्यमंत्र्याचे ऐकत नाहीत. विजय शिवतारे हे राष्ट्रवादीची शक्तिस्थळे, स्वाभिमान, बारामती…

महावितरणच्या कल्याण ग्रामीण विभागाचे विभाजन

बदलापूर विभागीय कार्यालय कार्यान्वित कल्याण : भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या कल्याण ग्रामीण विभागाचे ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणने विभाजन केले आहे. कल्याण ग्रामीण विभागातून बदलापूर विभागाची निर्मिती करण्यात आली असून बदलापूर पूर्व आणि…

कल्याण परिमंडलातील ९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित थकबाकी दोनशे कोटींच्या घरात; वसुलीला वेग कल्याण: थकीत वीजबिलांचा भरणा टाळणाऱ्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने तीव्र केली आहे. १३ मार्चपर्यंत…

मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणासाठी २८ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : मातंग समाजातील व तत्सम १२ पोट जातीतील विद्यार्थ्यांस प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी २८ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे मुंबई…

निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याचे प्रश्नचिन्ह

भारताचे एक नियडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे हे गेल्या महिन्यात निवृत्त झाल्याने एक आयुक्तपद रिक्तच होते. आता आयुक्त अरूण गोयल यांनी पदत्याग केला आणि त्यामुळे तीन सदस्यांच्या भारताच्या निवडणूक आयोगात केवळ…

ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना यंदाचा आचार्य अत्रे पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान

पत्रकारांवरील हल्ले निंदनीय - राज्यपाल रमेश बैस

अतुल कांबळे यांना पुरस्कार

MPB द्वारे प्रायोजित जागतिक क्रीडा छायाचित्रण पुरस्कार 2023 च्या क्रिकेट श्रेणीमध्ये मिड डेचे छायाचित्रकार अतुल कांबळे यांना पुरस्कार देण्यात आला आहे.

जनता दलाचे कार्यालय बच्चू कडू यांना चळवळीचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न, मंत्रीपद देता आले नाही म्हणून शिंदे सरकारचा चुकीचा निर्णय

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून त्यांना मंत्रीपदे बहाल करत महायुती सरकारने मित्रपक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.