Category: ठाणे

Thane news

जीवनदीप महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ संपन्न

    कल्याण : जीवनदीप महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ बुधवारी पार पडला. शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणारे गुणवंत विद्यार्थी विविध क्षेत्रातील…

ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंची दमदार पदककमाई

 ठाणे जिल्हा खुली बॅडमिंटन स्पर्धा १६ पदकांसह ज्युनियर खेळाडूंचा पोडियमवर जल्लोष डोंबिवली : येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या ठाणे जिल्हा खुल्या बॅडमिंटन स्पर्धा २०२५ मध्ये ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी सर्व…

मुस्लीम दफनभूमीच्या जागेवरून वाद पेटला

आगामी उल्हासनगर मनपा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा उल्हासनगर : उल्हासनगरच्या वेशीवर असणाऱ्या अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर धार्मिक पर्यटन स्थळ प्रकल्पामुळे वाढलेल्या जमिनीच्या किमती पाहून भुमाफियांनी आता उल्हासनगरमधील मुस्लीम दफनभूमीची जागा हडपण्याचा…

बल्याणीतील बेपत्ता ११ वर्षीय शुभम अखेर दीड दिवसाच्या शोधानंतर बांद्रा येथे सुखरूप सापडला       

बल्याणीतील बेपत्ता ११ वर्षीय शुभम अखेर दीड दिवसाच्या शोधानंतर बांद्रा येथे सुखरूप सापडला कल्याण : कल्याण तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील टिटवाळा नजीकच्या बल्याणी परिसरातून बेपत्ता झालेला ११ वर्षीय शुभम कुमार…

वनविभागाच्या कारवाईने ४०० कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर

वनविभागाच्या कारवाईने ४०० कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर आपत्कालीन सेवांचा मार्गच खुंटला कल्याण : मांडा–टिटवाळा पूर्वेकडील विद्यामंदिर शाळेजवळील रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वनविभागाच्या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली…

शिवसेना- मनसे युती झाल्याने दिव्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा स्टेशनला जल्लोष

शिवसेना- मनसे युती झाल्याने दिव्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा स्टेशनला जल्लोष दिवा : मुंबईत उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी दोन्ही पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आनंदोत्साव सुरु झाला.…

दिव्यातील आरंभ इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेह सम्मेलन उत्साहात

दिव्यातील आरंभ इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेह सम्मेलन उत्साहात आरती परब दिवा : जय भोले शिक्षण संस्थेअंतर्गत येणाऱ्या आरंभ इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेह सम्मेलन विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या मोठ्या उपस्थितीत अत्यंत…

मतदान करा, लोकशाही मजबूत करा”

मतदान करा, लोकशाही मजबूत करा” SVEEP मोहिमेतून आवाहन मिरा-भाईंदर – शहरातील मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी SVEEP (Systematic Voters’ Education and Electoral Participation) अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नाताळ…

गोवेली ग्रामीण रुग्णालय परिसरात परिचारिकेचा आढळला मृतदेह    

गोवेली ग्रामीण रुग्णालय परिसरात परिचारिकेचा आढळला मृतदेह कल्याण : कल्याण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोवेली ग्रामीण रूग्णालय परिसरात परिचारिकेचा मृतदेह आढळल्याच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,…

४५ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच असा प्रकार पाहतोय — मुजफ्फर हुसेन

४५ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच असा प्रकार पाहतोय — मुजफ्फर हुसेन मतदारयादी गायब, निवडणूक जाहीर- काँग्रेसची तीव्र टीका मिरा – भाईंदर : अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याआधीच निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याबद्दल…