विद्याधर राणे यांची अंतरराष्ट्रीय ग्लोबल युनियनच्या उपाध्यक्षपदी निवड
ठाणे : ग्लासगो, स्कॉटलंड, युनायटेड किंगडम येथे १५ व १६ ऑक्टोंबर रोजी झालेल्या “इंडस्ट्रियल ग्लोबल युनियन शिपबिल्डिंग आणि शिपब्रेकिंग वर्ल्ड कॉन्फरन्स” या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये इंडस्ट्रियल ग्लोबल युनियन शिपबिल्डिंग आणि शिपब्रेकिंग…
