Category: ठाणे

Thane news

कळवा पोलीस स्टेशनमार्फत टँकर क्र. एम.एच.46-बीएफ-7565 चा जाहीर लिलाव

ठाणे, दि.17(जिमाका):- सुरेंद्र अर्जुन जडयार (वय 57 वर्ष), धंदा शिधावाटप अधिकारी, रा.ठी.5/101. आनंदविहार कॉम्लेक्स, खारेगाव फाटक शेजारी, कळवा. जि. ठाणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळवा पोलीस ठाणे येथे – 483/2022, भादवि…

विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग क्र.2, ठाणे कार्यालय नवीन जागेत कार्यान्वित

ठाणे :  महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, यांच्या अधिपत्याखालील विद्युत निरीक्षक, निरीक्षण विभाग क्र. 2, ठाणे हे कार्यालय 2 रा  मजला, बीएसएनएल, टेलिफोन भवन, काळा तलाव जवळ,…

पेंढरघोळ शासकीय आश्रमशाळेत मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न

ठाणे, दि.17(जिमाका):- विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने प्रत्येक नागरिकाने निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी 135-शहापूर (अ.ज.) विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार वाढविण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा शहापूर तहसिलदार परमेश्वर कासुळे व…

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे अभिवादन

  ठाणे : महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वीय सहाय्यक श्रीमती जागृती दिवटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.   यावेळी सामान्य…

ठामपा शाळा क्र. 88 मधील सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर : आयुक्त सौरभ राव

अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करणार ठाणे : ठाणे महापालिकेच्या दिवा आगासन येथील शाळा क्र. 88 मध्ये आज पोषण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांन मळमळ होत असल्याची लक्षणे दिसून आली.…

सिव्हील रुग्णालयात महिलेने दिला तीन मुलांना जन्म !

ठाणे : बाळंतपणासाठी खाजगी प्रसूतीगृहात जाणं सर्वसामान्य कुटुंबासाठी खर्चिक असल तरी ठाणे सिव्हील रुग्णालयातील अद्यावत प्रसूतीगृह बाळांसाठी वरदान ठरत आहे. अत्यंत जोखमीच्या प्रसूती सुखरूप पार पडत असून, नुकतेच एका महिलेने…

बँक खाते व्यवहारांवर राहणार करडी नजर

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने   ठाणे : माननीय भारत निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशानुसार आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूकीच्या पूर्व तयारीचे कामकाज हे विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही…

मापात ‘पाप’ करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांवर कारवाई

ठाणे : शहरातील काही शिधावाटप दुकानदार सर्वसामान्यांच्या ठरावीक हिश्यातली  धान्याची लूट करीत असल्याच्या तक्रारीनंतर दोषी दुकानदारांवर कारवाईसाठी पुरवठा अधिकाऱ्यांनी मोहीम हाती घेतली. यात चौकशीनंतर शहरी भागांमधील सहा शिधावाटप दुकानांवर फौजदारी…

ठाणे जिल्ह्यात दुबार मतदार नोंदणीचा संभ्रम कायम

दोन लाखाहून अधिक दुबार मतदार असल्याच्या तक्रारी ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मिरा-भाईंदर, ओवळा-माजिवाडा, कोपरी-पाचपखाडी, बेलापूर, ऐरोली आणि कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदार संघामध्ये २ लाख १७ हजारांच्या आसपास दुबार मतदार…

ठाणे महानगर पालिकेच्यावतीने गुरूवारी महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने महापालिका मुख्यालयातील  कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे,…