Category: ठाणे

Thane news

७ ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद!

राजेंद्र साळसकर अंबाजोगाई : शेतकरी, कामगार, कष्टकरी दीन-दलित सर्वहारा वर्गाच्या न्यायासाठी जीवन वेचणारे झुंजार स्वातंत्र सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक…

ठाणे महापालिका मुख्यालय इमारत भुमीपुजन वादात

भुमीपुजनास काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचा विरोध ठाणे : येथील वर्तकनगर भागातील रेमंड कंपनीच्या जागेवर ठाणे महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार असून या कामाचे भुमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…

श्री जानकादेवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे 

आमदार संजय केळकर यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे, दि. ४ – वर्तकनगर येथील ग्रामदेवता श्री जानकादेवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण घटस्थापना दिनी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले.…

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 

शिवसैनिकांचा ठाण्यात जल्लोष ठाणे : `अमृतातेही पैजे जिंका’ असे ज्ञानेश्वर माऊलंनी जिचे वर्णन केले आहे त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासानाने दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार…

जिल्हयामध्ये सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण

ठाणे :जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद ठाणे यांच्यामार्फत पाणी गुणवत्ता सर्वेक्षण व सनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण दि.०१ ऑक्टोबर, २०२४ पासून…

साईबाबांना नाकारणे हे धार्मिक असहिष्णुतेचा अजेंडा पुढे नेणारी कृती आहे – जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे : मानवता, करुणा आणि एकता ही शिकवण देणाऱ्या साई बाबांना धर्माच्या चष्म्यातून पाहणाऱ्यांची खरंच कीव येते. साईबाबांना नाकारणे हे सनातन धर्माच्या रक्षणासाठी नसून धार्मिक असहिष्णुतेचा अजेंडा पुढे…

२७ कोटी खर्चून शिवाईनगर येथे ठामपा क्षेत्रातील पहिले मराठा भवन व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह होणार – आमदार प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर ठाणे : शिवाईनगर येथील रौनक बिल्डरच्या सुमारे २१०० स्के.मीटर सुविधा भुखंडावर ठाणे महापालिका क्षेत्रातील पहिले मराठा भवन व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे निर्माण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या…

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी घोडबंदर रस्ता खड्डेमुक्त

पालिका प्रशासन सरसावले ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी (ता. ५) ठाण्यात येणार आहेत. यासाठीच्या नियोजनात ठाणे महापालिकेसह जिल्हा प्रशासन गुंतले आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घोडबंदर मार्गावरील रस्त्यावरील…

संविधानिक मूल्ये जपण्याचा संकल्प घेऊन महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन

Photo-6   ठाणे :राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शिकवलेल्या आणि स्वतःच्या आचरणातून दाखवलेल्या सत्य, अहिंसा या मूल्यांचे महत्त्व पुन्हा जागृत करण्यासाठी समता विचार प्रसारक संस्था, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय आणि समविचारी…

गणेश नाईक यांच्या उपस्थितीत, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सानपाडा विरूंगळा केंद्रास उत्कृष्ट केंद्राचे पारितोषिक

ठाणे : माजी मंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त १ ऑक्टोबर रोजी, नवी मुंबई महापालीकेतर्फे  विष्णुदास नाट्यगृहामध्ये ज्येष्ठ नागरिक दिन संपन्न झाला. यावेळी सानपाडा विरूंगळा केंद्रास…