ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाइंची निदर्शने
महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याची मागणी ठाणे : महाराष्ट्रात जिल्ह्यातील दीड, दोन महिन्यापासून सातत्याने होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने निषेध करण्यात आला.…
