सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबियांना आणि गुंडांना संरक्षण देण्यात पोलिस व्यस्त – नंदिनी विचारे
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच लाडकी बहीण सुरक्षित नाही, तर कायदा हातात घेवू – शिवसेना महिला आघाडीचा इशारा ठाणे- गेल्या २ वर्षात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्यात सराईत गुन्हेगार…
