शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला असेल तरच मिळणार स्वाधार योजनेचा लाभ
महाआयटी पोर्टलवर 30 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन ठाणे : सामाजिक न्याय व विशेष विभागाच्यांतर्गत ठाणे जिल्ह्यातील मुलांची 4 व मुलींची-4 अशी एकूण-8 शासकीय वसतिगृहे आहेत. या वसतिगृहांतील रिक्त…
