मुख्यमंत्र्यांच्या नावे खंडणीसाठी धमकी, ज्योतिषाची पोलीस उपायुक्तांकडे तक्रार
अनिल ठाणेकर ठाणे : मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन ठाण्यातील एका ज्योतिषाला संकेत पुजारा नामक एका इसमाने चक्क दहा लाखांच्या खंडणीसाठी धमकावले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ज्योतिषाने या…
