कल्याण- डोंबिवलीत बीअरबार, मद्य विक्रीचे परवाने देण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक
आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची माहिती कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बहुतांशी बीअरबार, मद्य विक्रीची दुकाने अनधिकृत इमारतीत सुरू आहेत. या अनधिकृत बांधकामांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.…
