Category: ठाणे

Thane news

बंदी असून नेलेला ट्रेलर पडला बंद; १५ किमी रांग, वाहने दोन तास उभी

ठाणे : घोडबंदर मार्गावर सकाळच्या वेळी मोठ्या वाहनांना बंदी असूनही शिरलेला मालवाहू ट्रेलर बंद पडल्याने या मार्गावर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. हा अवजड ट्रेलर क्रेनच्या साहाय्याने बाजूला…

आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने विधीमंडळात T20 विश्वविजेत्या खेळाडूंचा सन्मान

००००० कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न अनिल ठाणेकर     ठाणे : T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील मुंबईकर खेळाडू भारतीय क्रिकेट…

मुख्यमंत्र्यांच्या नावे खंडणीसाठी धमकी, ज्योतिषाची पोलीस उपायुक्तांकडे तक्रार

अनिल ठाणेकर     ठाणे : मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन ठाण्यातील एका ज्योतिषाला संकेत पुजारा नामक एका इसमाने चक्क दहा लाखांच्या खंडणीसाठी धमकावले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ज्योतिषाने या…

नीट पेपरफुटीमागे गुजराथ कनेक्शन, मोदी-शहा जबाबदार- राजन राजे

  अनिल ठाणेकर     नीट पेपरफुटीमागे गुजराथ कनेक्शन असल्याचा आणि याला पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमीत शहा जबाबदार असल्याचा गंभीर आरोप धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी केला…

२ महिन्यांसाठी पर्यटन स्थळावर जाणे विसरा;

ठाणे जिल्ह्यातील पर्यटन केंद्रांवर जमावबंदी     ठाणे : जिल्ह्यातील बदलापूरजवळील कोंडेश्वर तसेच इतर धबधब्यांच्या परिसरात दोन महिन्यांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. धबधब्याजवळच्या एक किमी परिसरात हे आदेश…

ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोघांना २० वर्षांची शिक्षा

ठाणे : एका 12 वर्षीय मुलीवर अपंगासह दोन जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर दखल घेत ठाणे न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. दोषींमध्ये नरेश उर्फ ​​दादू अशोक…

रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : डॉ. राजेश मढवी फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ ठाणे मीडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे स्टेशन सॅटीस पुलाखाली यंदा नव्या वर्षात भव्य असे रक्तदान शिबिर संपन्न झाले. स्व. वसंतराव…

आरटीईच्या शालेय प्रवेशासाेबत माेफत गणवेशासाठी उपाेषण

ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली विद्यार्थ्यांना माेफत शालेय प्रवेशासह गणवेश,शैक्षणिक साहित्य मोफत मिळावे या मागण्यासाठी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल केंद्रे, यांच्यासह त्रस्त पालकांनी व महिलांनी ठाणे जिल्हाधिकारी…

जिल्हा सामान्य रुग्णालयात महिलेच्या मुखाच्या कर्करोगाची कमांडो मोफत शस्त्रक्रिया यशस्वी !

ठाणे : तंबाखू खाणे आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे सांगून देखील तंबाखूची सवय सोडत नाहीत. मात्र याचा विपरीत परिणाम होऊन, मौखिक कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. कर्करोगाचा शस्त्रक्रियेचा खर्च मोठा असल्याने, सर्वसामान्य…

सावरोली शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवले 20 हजार सीड बॉल

ठाणे, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सावरोली बुद्रुक शाळा पुढाकार घेत आहे. विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर सीड बॉल (Seed Ball) बनवण्याचा एक अनोखा उपक्रम…