कळवा रुग्णालयात महिनाभरात दगावली २१ नवजात बालके
ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मागील वर्षी एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांनाच आता मागील महिनाभरात याच रुग्णालयात नवजात २१ बालके दगावल्याची माहिती समोर…
