‘लाडक्या बहिणीं’च्या अर्जासाठी ठाण्यात लांबच लांब रांग
ठाणे – महाराष्ट्र सरकराने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महिलांसाठी लागू केली आणि त्यासाठीचा अर्ज मिळविण्यासाठी महाराष्ट्रात एकच गर्दी उसळली. ठाण्यातही यासाठी ठाणे तहसीलदार कार्यालयाजवळील सेतू कायार्लयाच्या खिडकीवर अर्ज घेण्यासाठी शेकडो ठाणेकर बहिणींनी आज…
