Category: ठाणे

Thane news

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

कासा : गेल्या काही दिवसांपासून कासा, चारोटी परिसरातील वीजपुरवठा नेहमी खंडित होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने परिसरात ऑनलाईन सेवा-सुविधा केंद्राचे…

गंगाधर जामनिक यांनी शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी उत्तम कार्य केले – उपसंचालक डॉ.गणेश मुळे*

अशोक गायकवाड पालघर : शासकीय सेवा काळात गंगाधर जामनिक यांनी शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी उत्तम कार्य करून शासकीय कामकाजाबरोबरच सामाजिक भान ठेवून समाज उपयोगी कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. असे प्रतिपादन…

मेगाब्लॅाकमु‌ळे ‘वर्क फ्रॉम होम’ला पसंदी !

ठाणे : मध्य रेल्वेवर ठाणे स्टेशनवर घेण्यात आलेल्या ६२ तासांच्या तीन दिवसीय मेगा ब्लॉक आणि त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणजे सीएसएमटीवरही घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे नोकरदार वर्गाने आज ‘वर्क फ्रॉम होम’ला पसंदी दिली.…

एसटीचा ७६ वा वर्धापन दिन प्रत्येक बसस्थानकावर साजरा होणार –  डॉ.माधव कुसेकर

अनिल ठाणेकर ठाणे : १ जून, १९४८ ला पुणे-अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस धावली.  त्या निमित्ताने दरवर्षी १ जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. उद्या १ जून…

मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात झाली सर्वंकष स्वच्छता मोहीम

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत शुक्रवारी सकाळी मुंब्रा प्रभागात साफसफाई उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सफाई उपक्रमाची सुरूवात अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त…

पालिका हद्दीतील मान्सूनपूर्व कामे पूर्ण करावीत

शिवसेनेच्या शिष्यमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील कामे डेडलाईन उलटले तरी अजून शिल्लकच असलेली दिसून येत आहेत. त्यामूळे आगामी पावसाळ्यात ठाणे तुंबणार नाही याकडे पालिका प्रशासनाने…

शतकपूर्तीचा आनंदच आगळा  – डॉ. राजेश मढवी

ठाणे : क्रिकेटप्रेमी ठाणेकर आणि सेंट्रल मैदान यांचे नाते १९२४ ते २०२४ असे गेली १०० वर्षे अतूट राहिले आहे आणि भविष्यातही ते अबाधित राहणार याची मला खात्री आहे.  बी.सी,सी.आय  आणि…

ठाणे लोकसभा मतदारसंघातील यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज

ठाणे : 20 मे ला 25 ठाणे लोकसभा निवडणुका झाल्या तर 4 जूनला मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया 8.00 वाजल्यापासून न्यू होरायझन स्कॉलर स्कूल, कावेसर, घोडबंदर रोड, ठाणे (प) येथे…

ठामपा शाळांमधील मुलींनी पटकावले पहिले सहाही क्रमांक

 दहावीच्या निकालात मराठी, उर्दू, इंग्रजी माध्यमांतील असंख्य मुलींना प्रेरणा मिळावी – आयुक्त सौरभ राव ठाणे : नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात ठाणे महापालिकेच्या शाळांमधून पहिले सहाही क्रमांक मुलींनी पटकावले आहेत.…