Category: ठाणे

Thane news

कल्याण परिमंडलातील ९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित थकबाकी दोनशे कोटींच्या घरात; वसुलीला वेग कल्याण: थकीत वीजबिलांचा भरणा टाळणाऱ्या थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने तीव्र केली आहे. १३ मार्चपर्यंत…

रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

ठाणे : मध्य रेल्वे, मुंबई विभाग आपल्या उपनगरीय विभागांवर खालीलप्रमाणे विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी १७ मार्च रोजी मेगाब्लॉक घेणार आहे. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि…

नुसीतर्फे मर्चंट नेव्हीमध्ये शिबिरातील प्रशिक्षणानंतर मुलींना नोकरीची हमी – मिलिंद कांदळगावकर

अनिल ठाणेकर ठाणे : नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया (नुसी) व नुसी अकॅडमीतर्फे. मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करण्यासाठी तसेच या क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मर्चंट नेव्हीमध्ये…

सुशांत कदमचे दमदार शतक

४८वी ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा सुशांत कदमचे दमदार शतक ठाणे : सुशांत कदमच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर बिनेट कम्युनिकेशनने डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेसचा तब्बल ११८ धावांनी पराभव करत ४८ व्या…

मुंबई पुन्हा चॅम्पियन

४२वेळा रणजी करंडकावर ताबा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा मुंबई :अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघाने अंतिम सामन्यात विदर्भच्या संघावर दणदणीत विजय मिळवत ८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर रणजी ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. मुंबईच्या…

प्रकल्पांच्या वेगवान अंमलबजावणीकरता अधिकाऱ्यांना निर्देश

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी सिडको गृहनिर्माण साईट्स तथा उत्कृष्टता केंद्र, गोल्फ कोर्स आणि अन्य प्रकल्प स्थळांना दिली भेट प्रकल्पांच्या वेगवान अंमलबजावणीकरता अधिकाऱ्यांना निर्देश नवी मुंबई…

विक्रांत क्रिकेट संघाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन

माथेरान : क्रीडा क्षेत्रात मिळणाऱ्या यशाच्या मागे ज्या पाठीराख्यांचे प्रेम आणि सामर्थ्य असते त्यामुळेच कोणत्याही क्षेत्रात यश मिळते ही जाणीव ठेवून इंदिरा गांधी नगर येथील विक्रांत क्रिकेट संघाने नुकताच माथेरानमध्ये…

कासारवडवली राममंदिर तलाव सुशोभीकरणासाठी १५ कोटीचा निधी – प्रताप सरनाईक

अनिल ठाणेकर ठाणे : कासारवडवली राममंदिर या तलावाचे सुशोभीकरण करून त्याठिकाणी संगीत कारंजे बसविण्यासाठी निधी देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. यानंतर या कामासाठी राज्य सरकारकडून १५ कोटींचा…

वैष्णवी चाफे व सुहानी धोत्रे कर्णधार

पश्चिम विभागीय खेलो इंडिया स्पर्धेसाठी किशोरी व मुली महाराष्ट्र संघ जाहीर वैष्णवी चाफे व सुहानी धोत्रे कर्णधार मुंबई, (क्रि. प्र. ) : भारतीय खेल प्राधिकरण, भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र…

वागळे इस्टेट येथील भाड्याच्या इमारतीत जिल्हा परिषदेचे कार्यालय

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे ग्रामीण भागातील शासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत असते. जिल्हा परिषद अंतर्गत होणारा कारभार सांभाळण्यासाठी ही वास्तू भक्कम असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषद ठाणे…