Category: ठाणे

Thane news

सुपर ओव्हरमध्ये बॉईज ठरले सुपर

ठाणे  : बॉईज क्रिकेट क्लबने सुपर ओव्हरमध्ये गतउपविजेत्या एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ) संघाला एका धावेने मत देत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित १२ व्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या …

… अन्यथा  न्यायासाठी उपोषण करावे लागेल

ठाणे  : धोकादायक इमारत तोडताना बाजूला असेल्या घराचे आणि  घरगुती कारखान्यातील गणेश आणि देवीच्या मुर्त्यांच्या झालेले नुकसान  भरून न दिल्यास नाइलाजस्तव आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल अशी कैफियत गेली काही…

हवामान बदलाचा फटका!

आवक घटल्याने शहाळ्यांच्या किमतीत वाढ वाशी – वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील झपाट्याने कमी होत जाणारी पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी लोक पाण्यासोबतच विविध शीतपेये, सरबतांचा आधार घेत असतात. त्यातही उन्हाळ्यात नैसर्गिक आणि…

महापारेषणच्या २२० केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचा पहिला टप्पा कार्यान्वित

वडवली आणि आंबेशिव उच्चदाब वाहिन्यांमधून वीजुपरवठ्याला सुरुवात कल्याण : महापारेषणच्या २२०/२२ केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचा पहिला टप्पा ४ मे रोजी कार्यान्वित करण्यात आला आहे. यात ५० एमव्हीए क्षमतेचा पहिला ट्रान्सफॉर्मर…

कल्याणमधील चिंचपा़डा, व्दारली येथील हरितपट्ट्यावरील जीन्सचे ३२ कारखाने जमीनदोस्त

प्रदुषणाने परिसरातील नागरिक होते त्रस्त कल्याण : पूर्वेतील चिंचपाडा, व्दारली भागातील हरितपट्टा नष्ट करून उभारलेले प्रदुषणकारी जीन्सचे ३२ कारखाने आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांंनी अतिक्रमण नियंत्रण पथकाच्या साहाय्याने…

शिळफाटा उड्डाणपूलाच्या उर्वरित तीन मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या

ठाणे : कल्याण शीळ मार्गावरील शिळफाटा सहा पदरी उड्डाणपुलाच्या उर्वरित तीन मार्गिका नुकत्याच सुरू करण्यात आल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली…

आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली फ्लॅशमॉबद्वारे मतदान जागृती

ठाणे : महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली,लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात सोमवार, २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी रविवारी सायंकाळी विवियाना मॉल येथे पीडीसी इव्हेंट्स…

तर न्यायासाठी उपोषण करावे लागेल – मुर्तिकार विजय कवठकर

घरगुती कारखान्यातील श्री गणेश आणि देवीच्या मुर्त्यांचे  नुकसान ठाणे : धोकादायक इमारत तोडताना बाजूला असेल्या घराचे आणि  घरगुती कारखान्यातील गणेश आणि देवीच्या मुर्त्यांच्या झालेले नुकसान भरून न दिल्यास नाइलाजस्तव आमरण…

आणखी एक निष्ठावंत शिलेदार सोडणार उद्धव ठाकरेंची साथ ?

ठाणे : शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरूच आहे. नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता भिवंडी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाला मोठा…

ऐकून घेऊ सगळ्यांचे…एक मत देऊ जबाबदारीचे…!

बचतगटातील महिलांची उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती ठाणे: ऐकून घेऊ सगळ्यांचे…एक मत देऊ जबाबदारीचे… महिला बचतगट हे महिलांचे संघटन आहे. या महिलांचा आपापल्या परिसरात इतर महिलांशी दैनंदिन संपर्क असतो.…