‘धनुष्यबाण रामाचा, हेमंत आप्पा कामाचा’ !
हेमंत गोडसेंचे ठाण्यात शक्तीप्रदर्शन नाशिक : ‘धनुष्यबाण रामाचा, हेमंत आप्पा कामाचा’ ! या घोषणांनी ठाण्याचा अवघा आसमंत शिवसैनिकांनी दुमदुमून सोडला. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह ठाण्यात शक्तीप्रदर्शन केले. नाशिकच्या जागेसाठी भाजप आणि…
