Category: ठाणे

Thane news

नवी मुंबईत सानपाडा येथे मराठा समाज वधु-वर मेळावा

नवी मुंबईत सानपाडा येथे मराठा समाज वधु-वर मेळावा नवी मुंबई: नवी मुंबईत सानपाडा येथे मराठा विकास प्रतिष्ठान ही संस्था २००६ पासून सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात गेली २० वर्षे सातत्याने…

मुख्य निवडणूक निरीक्षक निलेश गोरख सागर यांनी घेतला केडीएमसी निवडणूकीचा आढावा

मुख्य निवडणूक निरीक्षक निलेश गोरख सागर यांनी घेतला केडीएमसी निवडणूकीचा आढावा कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६साठी नियुक्त करण्यात आलेले मुख्य निवडणूक निरीक्षक निलेश गोरख सागर यांनी महापालिका सार्वत्रिक निवडणूकीचा सर्वंकष आढावा…

साबे गावात प्रभाग क्र. २९ महायुतीच्या उमेदवारांसाठी सुभाष भोईर यांचा झंझावाती प्रचार

साबे गावात प्रभाग क्र. २९ महायुतीच्या उमेदवारांसाठी सुभाष भोईर यांचा झंझावाती प्रचार आमदार निरंजन डावखरे उपस्थित (आरती परब): ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठामपा प्रभाग क्र. २९ मध्ये महायुतीच्या तीन उमेदवारांच्या…

माजी नगरसेविका नीला सन्स यांच्या वाढदिवसानिमित्त श्रद्धा आणि भक्तीचा भव्य संगम

माजी नगरसेविका नीला सन्स यांच्या वाढदिवसानिमित्त श्रद्धा आणि भक्तीचा भव्य संगम मिरा -भाईंदर मीरा रोडवरील कनकिया संकुलातील बालाजी मैदानावर श्रद्धा आणि भक्तीचा भव्य संगम पाहायला मिळाला. माजी नगरसेवकाच्या वाढदिवसानिमित्त श्री…

लोकमान्य नगर, वागळे परिसरात मतदानाबाबत व्यापक जनजागृती

लोकमान्य नगर, वागळे परिसरात मतदानाबाबत व्यापक जनजागृती ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप (SVEEP) उपक्रमांतर्गत शहरातील विविध प्रभाग समित्यांमध्ये व्यापक मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात…

पूर्णप्रज्ञा सरस्वती इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत घवघवीत यश

पूर्णप्रज्ञा सरस्वती इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत घवघवीत यश कल्याण :  विरार येथे राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन संघटना  असलेल्या STAIRS फाउंडेशनने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांची मालिका सुरू करण्यात आली आहे.लहान…

सारा तेंडुलकरच्या हस्ते खारघरमध्ये पीएनजी लाईफ स्टाईलचे दिमाखदार उद्घाटन

सारा तेंडुलकरच्या हस्ते खारघरमध्ये पीएनजी लाईफ स्टाईलचे दिमाखदार उद्घाटन कल्याण: हाऊस ऑफ पीएनजी अंतर्गत आधुनिक आणि वजनाने हलक्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘लाइटस्टाईल बाय पीएनजी ज्वेलर्स’ने नवी मुंबईतील खारघर येथे आपल्या…

नागरीकांनी मतदान करुन मतदानाचा अधिकार बजवावा – अभिनव गोयल

नागरीकांनी मतदान करुन मतदानाचा अधिकार बजवावा – अभिनव गोयल कल्याण : गुरुवार,१५ जानेवारी रोजी नागरीकांनी मतदान करुन, आपला मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक अधिकारी तथा आयुक्त…

श्रीगणेश विद्यमंदिर,(माध्यमिक) दातीवली, दिवा तर्फे मतदार जनजागृती रॅली काढून व विद्यार्थ्यांनी मतदान शपथ घेतली. त्यावेळी सोबत पालिका अधिकारी सचिन वायदंडे, निवृत्ती जाधव, शाळेचे संस्था सचिव साईनाथ म्हात्रे, चौधरी सर व…

मेट्रो आणि पाण्याच्या विलंबाचे पाप नरेंद्र मेहताचेच- प्रताप सरनाईक

मेट्रो आणि पाण्याच्या विलंबाचे पाप नरेंद्र मेहताचेच- प्रताप सरनाईक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ११ तारखेला भव्य नागरी सत्कार अरविंद जोशी मिरा – भाईंदर: मिरा – भाईंदरकारांना मिळणारं पाणी तसेच येणारी…