खेलो इंडिया बीच सॉकरमध्ये महाराष्ट्राची उपांत्य फेरीत मुसंडी, पेंचक सिलटमध्ये २ रौप्य
२री खेलो इंडिया बीच स्पर्धा, दीव २०२६ खेलो इंडिया बीच सॉकरमध्ये महाराष्ट्राची उपांत्य फेरीत मुसंडी, पेंचक सिलटमध्ये २ रौप्य दीव: खेलो इंडिया बीच स्पर्धेतील पुरूषांच्या बीच सॉकरमध्ये अंदमान आणि निकोबारला…
