वसईत बविआची काँग्रेस, मनसेसोबत आघाडी पक्की
वसई:- वसई-विरारच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणी बहुजन विकास आघाडी, काँग्रेस व मनसे यांच्यातील आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असून ११५ जागांच्या वाटपाचा ही तिढा सुटला आहे. यात…
