Category: ठाणे

Thane news

यापुढे मोटार वाहन निरीक्षकांच्या समक्ष होणार रिक्षा स्क्रॅप

यापुढे मोटार वाहन निरीक्षकांच्या समक्ष होणार रिक्षा स्क्रॅप कल्याण : रिक्षा स्क्रॅप करण्यासाठी एमएमआरटीए प्राधिकरणाने कार्यपद्धती निश्चित केलेली आहे. असे असतानाही यामध्ये अनेक ठिकाणी गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने…

मतदानविषयक माहितीसाठी माहिती पत्रकांचे वितरण आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती

मतदानविषयक माहितीसाठी माहिती पत्रकांचे वितरण आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती अशोक गायकवाड नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक यंदा पहिल्यांदाच बहुसदस्यीय पध्दतीने होत असून महानगरपालिका क्षेत्रात २८…

 प्राथमिक आरोग्य केंद्रे अधिक सक्षम होत आहेत – रणजित यादव

प्राथमिक आरोग्य केंद्रे अधिक सक्षम होत आहेत – रणजित यादव दर्जेदार, सुलभ व प्रभावी आरोग्य सेवेसाठी ५० लाखांच्या वस्तू प्राथमिक आरोग्य केंद्रास बहाल अनिल ठाणेकर ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्रात दिलेल्या…

 एमआयडीसी निवासीत आरोग्याचा प्रश्न गंभीर

एमआयडीसी निवासीत आरोग्याचा प्रश्न गंभीर नाला कचरा, प्लास्टिकने भरला त्यात सांडपाणी वाहिनी फुटली कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये एक नाही अनेक प्रश्न गंभीर स्वरूपात उभे टाकले आहेत. जागनाथ सुपर…

शिवसेनेच्या उमेदवाराला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराकडून बिनशर्त पाठिंबा

शिवसेनेच्या उमेदवाराला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराकडून बिनशर्त पाठिंबा कल्याण :  कल्याण डोंबिवलीतून आणखी एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. मतदानाला अवघा आठवडा उरला असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या…

आपले सरकार पोर्टलवरील २ हजार ८४० तक्रारी निकाली

आपले सरकार पोर्टलवरील २ हजार ८४० तक्रारी निकाली अनिल ठाणेकर ठाणे : राज्य सरकारने सुरु केलेल्या आपले सरकार २.० वरील तक्रारी निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषद, ठाणे सामान्य प्रशासन विभागाकडून विशेष…

एमआयडीसी निवासीतील नागरिक मतदानावर टाकणार बहिष्कार

एमआयडीसी निवासीतील नागरिक मतदानावर टाकणार बहिष्कार पावसाळी गटारात शौचालयाचे मलमूत्र आल्याने नागरिक दुर्गंधीने त्रस्त कल्याण: डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील नागरिक हे वेगवेगळ्या समस्येने त्रस्त झाले आहेत. त्यात एक वेगळी अशी…

प्रभाग क्र. १२ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडी, बहुजन विकास आघाडीसह आरपीआयचा पाठींबा

प्रभाग क्र. १२ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडी, बहुजन विकास आघाडीसह आरपीआयचा पाठींबा कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…

कचरावेचक महिलांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती

कचरावेचक महिलांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती नवी मुंबई : निवडणूक विषयक स्वीप कार्यक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा या करिता मोठया प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असून यामध्ये यावर्षी पहिल्यांदाच बहुसदस्यीय…

ठाकरे गटातील नाराजांचा डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गटातील नाराजांचा डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते शिवसेनेत प्रवेश प्रभाग क्र. २ मध्ये शिवसेनेची ताकद वाढली कल्याण : ऐन निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खासदार…