लोकसभेत भाजप बॅकफुटवर
मोदींच्या भाषणाशिवाय आभार प्रस्ताव मंजूर २२ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं नवी दिल्ली : लोकसभेच्या इतिहासात तब्बल २२ वर्षानंतर पहिल्यांदाच असं घडलंय की अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभार प्रस्ताव हा पंतप्रधांनांच्या भाषणाशिवाय मंजूर झालाय. आज सातव्या…
