ईडीला ‘सुप्रीम’ झटका
‘आप’च्या संजय सिंह यांना जामीन नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीला आज सुप्रीम कोर्टाने जोरदार झटका दिला. गेल्या सहा महिन्यापासून दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या ‘आप’चे खासदार संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयात…
