Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

अर्जुन एरिगैसीचीऐ तिहासिक कामगिरी

 फिडे वर्ल्ड ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताला कास्यपदक दोहा (कतार) : भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी याने फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदक जिंकत जागतिक बुद्धिबळात भारताचा झेंडा उंचावला आहे. याच स्पर्धास्थळी काही दिवसांपूर्वी झालेल्या फिडे वर्ल्ड रॅपिड चेस…

मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करा!

जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवि मावळत्या, रीत जगाची ही रे सवित्या! स्वार्थपरायणपरा उपकाराची कुणा आठवण? ‘शिते तोवरी भूते’ अशी म्हण;कविवर्य भा.रा.तांबे यांनी १९३५ साली म्हणजेच ९० वर्षापुर्वी…

सिद्धांत – निलम अंतिम विजयी

राज्य मानांकन कॅरम स्पर्धा मुंबई : कै किरण शेलार यांच्या स्मरणार्थ जयदत्त क्रीडा मंडळ आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत मुंबईच्या सिद्धांत वाडवलकरने माजी राष्ट्रीय विजेत्या…

कर्जतचे नवे पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांना पत्रकार अशोक गायकवाड , जयेश जाधव यांनी दिल्या शुभेच्छा!

कर्जत: कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी उमेश पाटील यांची कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप…

बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रकाश यशवंत दरेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी भाजपा गटनेते व महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष…

भाजपतर्फे कल्याण पश्चिमेतील उमेदवारांनाही एबी फॉर्मचे वाटप

भाजपतर्फे कल्याण पश्चिमेतील उमेदवारांनाही एबी फॉर्मचे वाटप कल्याण : भारतीय जनता पक्षाकडून कल्याण पूर्वेतील ९ उमेदवारांना ए-बी फॉर्म वाटप केल्यानंतर आता कल्याण पश्चिमेतील उमेदवारांनाही एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. ज्यामध्ये…

महायुतीमुळे भाजपानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील व्यक्त केली नाराजी

महायुतीमुळे भाजपानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील व्यक्त केली नाराजी कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत आता नारीज नाट्य चांगलेच रंगले आहेत. काहींना उमेदवारी मिळाली नाही म्हणून तर काहींना प्रभाग सुटला नाही…

 त्या “65” इमारतीतील “म्होरक्या”ला भाजपने दिली उमेदवारी

 डोंबिवली पूर्वेत पॅनल क्र. २९ मध्ये महायुतीला मोठा धक्का शिंदे गटाचे माजी नगरसेवक रवी पाटील यांचा गंभीर आरोप कल्याण : डोंबिवली पूर्वेतील पॅनल क्रमांक २९ मधील उमेदवारीवरून महायुतीत मोठा राजकीय…

मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण क्षमतेने व ताकदीने उमेदवार उतरवणार – सुनिल तटकरे

मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण क्षमतेने व ताकदीने उमेदवार उतरवणार – सुनिल तटकरे मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची जी तिसरी यादी जाहीर होईल त्यामध्ये सर्व उमेदवार पूर्ण ताकदीचे व क्षमतेचे असतील…

आयडियलतर्फे १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा ४ जानेवारीला

आयडियलतर्फे १४ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धा ४ जानेवारीला मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड सहप्रायोजित ७ ते १४ वर्षामधील ६ वयोगटातील शालेय मुलामुलींची जलद बुध्दिबळ स्पर्धा ४ जानेवारी…