मतदान टक्केवारीत घोटाळा;आव्हाडांचा आयोगावर आरोप
ठाणे : आतापर्यंत लोकसभेसाठी देशात झालेल्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदान टक्केवरीत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. निवडणूक आयोग मतदानाचे प्रत्यक्ष आकडे देण्याऐवजी…
